राज्यातील या जिल्ह्यांना आज पावसाचा महत्त्वाचा अलर्ट जारी, जाणून घ्या कसा असणार हवामान अंदाज
India Meteorological Department forecast : काही दिवसांपासून राज्यांमध्ये सातत्याने हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे. एकीकडे ऑक्टोबर हिटचा तडाका जाणवत असतानाच राज्यातील विविध ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यासोबत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची … Read more