शासनाच्या या निर्णयामुळे सोयाबीनच्या दरात होणार तुफान वाढ, वाचा सविस्तर माहिती November 20, 2024 by Rushi WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Soybean Market Price | राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्हीही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच आनंदित ठरणार आहे कारण येत्या काळामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढवण्याची शक्यता आहे त्याचे कारण म्हणजे शासनाने याबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. याची सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू Soybean Market Price शासनाचा नवीन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा महाराष्ट्र मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे सोयाबीन पिके राज्यामधले नगदी पीक म्हणून देखील ओळखले जाते. सोयाबीन पिकाचे उत्पादन मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये उत्पादित केले जाते देशाचा एकूण सोयाबीन उत्पादन पैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 40 टक्के एवढा वाटा आहे तसेच मध्य प्रदेश मध्ये देखील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते. शासनाचा नवीन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा खरे तर सोयाबीन बाबत बोलायचे झाल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरती गेल्या हंगामामध्ये मोठा संकटाचा काळ आला होता. गेल्या हंगामामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती तसेच बाजारामध्ये योग्य दर ही न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. इतरांना मोठा आर्थिक फटका देखील या काळामध्ये बसलेला आहे. . शासनाचा नवीन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा सध्या शासनाने काही शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत याचाच परिणाम बाजारावर देखील होऊ शकतो सध्या देशामध्ये कच्चं पाम, सोयाबीन, सूर्यफूल, या तेलाच्या आयतीवर 5.5% आणि रिफाइंड तेलावर 13.75 टक्के आयात शुल्क लागू आहे. परंतु बाजार तज्ञांच्या मते आणि प्रक्रिया उद्योगातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सध्या खाद्यतेलाच्या आयातीवर फारच कमिशन कारखाने जात असल्याने खाद्यतेच्या मोठ्या प्रमाणात आवक होत असून यामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला बाजारामध्ये अपेक्षित असा भाव मिळत नाही. शासनाचा नवीन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा त्यामुळे शेतकरी वर्गांमधून खाद्यतेलाच्या शुल्का मध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागलेले आहे भारतात गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेल आयतीचा ओघ सुरूच आहे परिणामी भुईमूग सोयाबीन सारख्यांना बाजारामध्ये फारसा अपेक्षित असा दर मिळत नाही. शासनाचा नवीन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा परंतु याबाबत कृषी मंत्रालयाने खाद्यतेल आयात शुल्क वाढ करण्याची सूचना दिलेली आहे. परंतु याबाबत किती टक्के शुल्कात वाढ होणार कोणतीह माहिती समोर आलेली नाही. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार फक्त आयात खाद्यतेलाच्या किमती देशांतर्गत तेल बिया पिकांच्या प्रक्रिया केलेल्या खाद्यतेलाच्या किमतीपेक्षा अधिक असाव्यात अशा सूचना दिलेल्या आहेत. जर सरकारने हा निर्णय घेतला आणि आयात शुल्कामध्ये वाढ झाली तर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठ दिलासा मिळणार आहे यामुळे सोयाबीन भुईमुग यासारख्या पिकांचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा