Ration Card : या नागरिकांचे रेशन कार्ड यादीतून नाव काढले जाणार; ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करा ही कामे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्हाला ही रेशन कार्डचा लाभ पुढे चालून ठेवायचा असेल तर 31 सप्टेंबर पर्यंत तुमच्या आधार कार्डची केवायसी करणे खूप गरजेचे आहे. तर नवीन नियम काय सांगतो चला जाणून घेऊया. Ration Card

शासन अंतर्गत देशभरातील रेशन कार्डधारकांना लाभ पुरवण्यासाठी नवीन नियम लागू केला आहे. लाभार्थ्याचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. हे आधार कार्ड 31 डिसेंबर पर्यंत जोडणे आवश्यक असणार आहे. अन्यथा तुम्हाला या यादीमधून काढून टाकले जाईल. सर्व सार्वजनिक वितरण प्रणाली विक्रेत्याच्या लाभार्थीच्या आधार कार्ड सीडींग करून घेण्याचा सूचना देण्यात आलेला आहे.

रेशन कार्ड

रेशन कार्ड योजनेअंतर्गत सरकार गरीब आणि गरजू लोकांना आवश्यकतेनुसार अन्न सुरक्षा पुरवण्यासाठी अनेक मोठे पावले उचलत आहे. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा होत आहे. याचे उद्दिष्ट आपण जाणून घेणार आहोत.

  • रेशन कार्डचे उद्दिष्ट: रेशन कार्ड अंतर्गत गरीब लोकांना अन्यधान्य तेल साखर इत्यादी आवश्यक वस्तूंचे मदत दिली जाते ही मदत स्वस्त दरामध्ये नागरिकांना मिळते.
  • राशन कार्ड चे प्रकार : यामध्ये राशन कार्ड चे तीन प्रकार आहेत पहिले 1) NFSA राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अभियानांतर्गत नागरिकांना लाभ दिला जातो. 2) PHH प्राथमिक लाभार्थी कुटुंबांना लाभ मिळतो. 3) AAY अत्यंत गरीब कुटुंबांना या राशन कार्ड अंतर्गत लाभ मिळतो.
  • राशन कार्ड चा लाभ : राशन कार्ड धारकांना अनुदानित दरामध्ये अन्नधान्य मिळते, म्हणजे नागरिकांना स्वस्त दरामध्ये धान्य पुरवले जाते. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
  • राशन कार्डाची अर्ज प्रक्रिया : राशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. त्यासाठी तुम्ही जवळच्या स्थानिक खाद्य विभागाकडे अर्ज करू शकतात. जसे की तहसीलमध्ये, ज्यामध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागतील.
  • आधार कार्ड ई-केवायसी करणे आवश्यक : जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला ई- केवायसी करावी लागणार आहे.

राशन कार्डाची केवायसी प्रक्रिया

  • ई- केवायसी प्रक्रिया : राशन कार्डाच्या लाभार्थ्यांची ओळख सिद्ध करण्यासाठी आधार केव्हाशी करणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
  • ऑनलाइन प्रक्रिया : तुम्ही तुमच्या स्थानिक खाद्य विभागाच्या वेबसाईटवर जा. तिथे गेल्यानंतर ई – केवळ शिकवा आधार लिंकिंग या पर्यायावर क्लिक करा. आधार क्रमांक व्यवस्थित टाका, आणि ओटीपी मिळवण्यासाठी तुमच्या आधार नोंदणीत असलेल्या मोबाईल क्रमांकावर क्लिक करा.
  • आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड आणि राशन कार्ड ची माहिती असणे आवश्यक असते, त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि राशन कार्ड दोन्ही लागणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!