या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचे ₹2000-2000 रुपये: त्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana 19th installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ₹6000/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हि रक्कम शेतकऱ्याला दर चार महिन्यांनी 2000-2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत हस्तांतरित करण्यात येतात. Pm Kisan Yojana 19th installment

ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा अधिक जमीन आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मोदी सरकारने आत्तापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवले आहेत. आता 19 व हप्ता पुढील वर्षात जाहीर होणार असून हा हप्ता शेतकऱ्यांच्या E-KYC असलेल्या बँक खात्या मध्ये जमा होतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्यायचा आहे. अन्यथा तुम्हाला दोन हजार रुपयांपासून वंचित राहावा लागेल. तसेच फॉर्म भरताना काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करा अन्यथा तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार नाहीत.

Pm Kisan चा १९ वा आत्ता कधी होणार जमा?

पीएम किसान योजनेच्या नियमानुसार पहिला हप्ता एप्रिल- जुने दरम्यान दुसरा ऑगस्ट नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान दिला जातो. अशा परिस्थितीमध्ये 19 वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. हप्ता जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल. अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी जेणेकरून हप्त्याची माहिती त्यांना मिळू शकेल.

पुढील हप्त्यापूर्वी कागदपत्रे अपडेट करा

E- KYC : सर्वात प्रथम तुम्हाला pm किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. तिथे गेल्यानंतर ई-केवायसी पर्याय वर क्लिक करा, त्यानंतर एक ओटीपी पाठवला जाईल OTP भरा आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

मोबाईल नंबर आधार लिंक करा: जर आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी किंवा आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही प्ले स्टोअर ॲप्लिकेशन वर जाऊन पीएम किसान सन्मानित ॲप डाऊनलोड करा तिथे चेहराद्वारे EKYC करू शकता.

बँक सीडीग: शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती या योजनेचा लाभ जमा करण्यासाठी NPCI करणे आवश्यक आहे ते बँक पासबुक आणि आधार कार्ड असेल त्यांच्या जवळच्या बँक खात्याशी संपर्क साधून पूर्ण करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!