तुमच्या खात्यात आज ₹2 हजार रुपये जमा झाले का? या यादीत तुमचे नाव तपासून पहा Pm Kisan Yojana 18th Installment


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana 18th Installment : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बऱ्याच दिवसांपासून अठरावा हप्त्याची वाट पाहत होते. त्या शेतकऱ्यांची आज प्रतीक्षा संपणार आहे. आज शनिवार पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता दिला जाणार आहे. pm Kisan योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे. Pm Kisan Yojana 18th Installment

आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरावा हप्ता जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे. त्यासोबत राज्य सरकारचा ही नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आज जमा होणार आहेत. परंतु जर तुम्ही पीएम किसन योजनेची लाभार्थी असाल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहे. त्यापूर्वी तुमचे यादी मध्ये नाव आहे काय ते तपासून पहा.

PM किसान योजना काय आहे?

देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान कारक ठरले आहे. दर चार महिन्यांना दोन हजार रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत मिळते. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.

पीएम किसन योजनेची स्थिती

जर तुम्हाला पी एम किसान योजनेची खात्याची स्थिती तपासायची असेल तर pmkisan.gov.in अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. ‘Know Your Status’ पर्यावर क्लिक करा. नोंदणी क्रमांक आणि कॅपचा कोड व्यवस्थित भरा. ‘Get Data’ या पर्याय वर क्लिक करा तुम्हाला तुमच्या लाभार्थी स्थिती मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसेल.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत नाव

Pm Kisan योजना यादी मध्ये जर तुम्हाला नाव तपासायचे असेल तर त्यासाठी pmkisa.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर तुम्हाला तिथे Beneficiary List या पर्याय वरती क्लिक करा. त्यानंतर राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा आणि Get Report या पर्यावरण क्लक करा. त्यानंतर तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचे पैसे मिळणार आहे.

error: Content is protected !!