या सरकारी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला ₹3 हजार रुपये, असा करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Mandhan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार योजना राबवत आहे. अशीच एक योजना सध्या केंद्र सरकारने राबवली आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. PM Kisan Mandhan Yojana

देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक अनेक योजना राबवत आहे. या योजनेचा लाभ मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचण दूर व्हावी यासाठी सरकार नवीन उपक्रम राबवत आहे.

शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकार विविध योजना राबवते. या निमित्त केंद्र सरकारने 2019 मध्ये पीएम किसान मानधन योजना सुरू केली. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतात. वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला 3000 रुपये महिना रक्कम दिली जाते. या गुंतवणुकीच्या योजनेत सरकार ठेवीदारांना त्यांच्या मासिक एवढी रक्कम जमा करावी लागते.

या योजनेची सुरुवात कधी झाली

प्रधान मंत्री किसान मानधन ही 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली. वृद्धकाळातील खरीप शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे मुख्य ध्येय आहे. दर महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावरील ठराविक रक्कम जमा करण्यात येते. कोणताही लहान व अल्पभूधारक शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला 55 रुपये जमा करावी लागतील. तरच तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत. तुम्ही 55 रुपये जमा केल्यानंतर सरकार हि 55 रुपये जमा करणार आहेत अशा प्रकारे तुमच्या सातत्यात 110 रुपये जमा होणार आहेत.

यांनाच मिळणार लाभ

लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर पैसे वाया जातील का ?

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर एखाद्या शेतकऱ्याचा अर्ज केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यास त्याची जमा करण्यात येणारी रक्कम व्हायला जमणार का असा प्रश्न जर निर्माण झाला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो ही रक्कम त्याच्या पत्नीला योगदान देऊन पेन्शनच लाभ देऊ शकते. जमा केलेली रक्कम कितीला व्याज असं परत केली जाते.

महिन्याला किती रुपये जमा करावे लागतील

कोणती कागदपत्रे लागतात

  • आधार कार्ड, ओळखपत्र, बँक खाते, पासबुक, पत्र व्यवहाराचा पत्ता, मोबाईल नंबर, पासपोर्ट, आकाराचे फोटो.

या योजनेची पात्रता काय ?

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे तसेच या योजनेत असंघटित कोणताही शेतकरी किंवा मजूर अर्ज करू शकतो.
  • अर्जदाराचे व मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे.
  • अर्जदाराला EPFO, NPS, ESIC अंतर्गत समाविष्ट केले जाऊ नये.
  • मोबाईल फोन आधार क्रमांक आणि बचत खाते असणे बंधनकारक.

या योजनेत असा करा अर्ज

  • या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या आरोगृत वेबसाईटवर जावे लागेल लिंक ओपन झाल्यानंतर त्यावरती क्लिक करा आता यात तुमचा मोबाईल क्रमांक टाकून नंबर वर आलेला ओटीपी व्यवस्थित प्रमाणे भरा त्यानंतर ऑनलाईन फॉर्म मध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून फॉर्म सबमिट करा.

Leave a Comment

error: Content is protected !!