Panjab Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेले आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी राज्याच्या हवामानाबाबत एक मोठे भाकीत व्यक्त केले आहे. त्यांनी राज्यात येत्या काळात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. चला तर जाणून घेऊया पंजाबराव यांचा नवीन अंदाज.Panjab Dakh News
पंजाबरावांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबरावांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबरावांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबरावांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या जिल्ह्यात मुसळधार पाऊस
पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाज मध्ये येत्या दहा दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळामध्ये बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नाशिक, पुणे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये अधिक पाऊस पडणार अशा अंदाज वर्तवला आहे.
पंजाबरावांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच राज्यातील सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, हिंगोली या भागाकडून सुरू होणार आहे. त्यानंतर पावसाची व्यक्ती वाढणार आहे अशी शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे नऊ तारखेपासून या 11 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे.
पंजाबरावांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे शेतकऱ्यांनी पंजाबराव यांचा हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या खरीप हंगामाचे पिकांची काढनी पूर्ण केली पाहिजे आणि ती सुरक्षित ठिकाणी ठेवली पाहिजे. शेतमाल साठवून ठेवणे त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे.
पंजाबरावांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
कारण येत्या काळामध्ये अचानक पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची धावपळ होऊ शकते. त्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांचे पुढचे नियोजन करायचे आहे असा सल्ला पंजाबराव यांनी दिलेला आहे.
2 thoughts on “सावधान! ‘या’ तारखेपासून राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, पंजाबरावांचा नवीन अंदाज”