Panjab Dakh Havaman News : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी राज्याच्या हवामानाबाबत एक नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या घडीला त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केलेली आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.Panjab Dakh Havaman News
पंजाब यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पुढील तीन दिवस राज्यातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, बुलढाणा, अमरावती, अकोला, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, जालना, नगर, नाशिक, आणि कोकण किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. Panjab Dakh Havaman News
पंजाब यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच यावेळी त्यांनी हवामान अंदाज मध्ये माहिती देत असताना राज्यांमध्ये येता काही काळात अवकाळी पाऊस पडणार असा हवामान अंदाज वर्तवला आहे. यावेळी दिवाळीपर्यंत स्थानिक वातावरण बदल होणार महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा पंजाबराव यांनी माहिती दिली आहे. तसेच याबाबत हवामान खात्याकडून देखील मोठी शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये दिवाळीमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे.
पंजाब यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांनी दिलेल्या हवामान अंदाज मध्ये 22 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान उत्तर महाराष्ट्रातून मराठवाड्यामध्ये आणि 24 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून माघारी फिरणार असे भाकीत यावेळी व्यक्त केले आहे. या वर्षी थंडीला उशिराने सुरुवात होणार आहे असे सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार यावर्षी पाच नोव्हेंबर महाराष्ट्रामध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे.
पंजाब यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच आता पंजाबराव यांचा हवामान अंदाज खरा ठरतो का? याकडे आता विशेष पाहण्यासारखी राहणार आहे. कारण शेतकऱ्यांचा पंजाबराव यांच्यावरती गाढविश्वास आहे. पंजाबराव का म्हणतात जाणून त्यांना आतुरता लागलेली असते. त्यामुळे पंजाबराव यांचा हा हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पिकांची व्यवस्थित नियोजन करायचे आहे. त्यामुळे त्यांना नुकसानी पासून सामना करता येणार आहे.
पंजाब यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
नवनवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
1 thought on “पंजाबरावांचा नवीन अंदाज, महाराष्ट्रात इतके दिवस होणार जोरदार पाऊस; या जिल्ह्यांना इशारा”