पॅन कार्ड धारकांना आता भरावा लागणार ₹1000 रुपये दंड; काय आहे कारण जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PAN Card Aadhaar Card Link: पॅन कार्ड आणि आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड धारक असाल तर तुम्हाला एक काम करणे खूप गरजेचे असणार आहे. आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केलेल्या जर तुम्ही लिंक केले नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. PAN Card Aadhaar Card Link

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी इथे क्लिक करा

यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत दिलेली आहे 31 डिसेंबर पूर्वी तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक न केल्यास तुमच्या पॅन कार्ड डी ऍक्टिव्हेट केले जाईल. यामुळे तुम्हाला कर भरणे व्यवहार करणे आदी साहित्यातील अडचणीचा सामोरे जावा लागणार आहे.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी इथे क्लिक करा

पॅन कार्डधारकांना भरावा लागणार दंड

केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे आहे. 30 जून 2023 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची सुविधा मोफत करण्यात आली होती. मात्र, आता विलंब शुल्क मधून एक हजार रुपया दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी दंडाची रक्कम 500 रुपये होती ती आता एक हजार रुपये करण्यात आलेले आहे. म्हणजे आधार कार्ड पॅन कार्डच लिंक केल्यानंतर तुम्हाला आता 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी इथे क्लिक करा

आधार कार्ड पॅन कार्डशी असे करा लिंक

  • पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला आयकर च्या अगोदरच वेबसाईटला भेट द्यावा लागेल eportal.incometax.gov.in वर क्लिक करा.
  • त्यानंतर युजर आयडी च्या जागी पॅन क्रमांक भरून नोंदणी करा.
  • आता पॅन कार्ड ला आधार लिंक करण्यासाठी एक पॉप विंडो दिसेल.
  • असं न झाल्यास प्रोफाइल सेटिंग मध्ये जाऊन आधार लिंक वर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला पॅन कार्ड माहिती जशी की जन्मतारीख लिंग आणि नाव दिसेल
  • ही माहिती आदर्श जुळवा त्यानंतर लिंक Now बटनावरती क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर असे लिहिले जाईल की तुमचा पॅन आधार कार्ड असेल लिंक झाला आहे.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!