शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! नवीन लाल कांद्याला मिळाला 7 हजार 101 रुपये प्रतिक्विंटल दर,नवीन बाजार भाव जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market Price: शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील कांदा उत्पादक शेतकरी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खरोखरच आनंदाची ठरणार आहे. कारण बऱ्याच काळापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती संकटाचा काळ कोसळला होता. आता त्यांना विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी मोठी आनंदाची बातमी मिळालेली आहे. ती म्हणजे कांद्याच्या दरात झालेली वाढ. यामुळे नक्की शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया काय मिळाला आहे दर Onion Market Price

विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन लाल कांदा खरेदी आणि विक्री करण्याची परंपरा देवरे बाजार समिती तसेच खारीफाटा येथील रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. या मुहूर्तावर बैलगाडीतून आलेला नवीन कांदा रामेश्वर मार्केटमध्ये सर्वोच्च दर 7 हजार 101 रुपये तसेच स्व. निवृत्ती काका देवरे बाजार समिती सर्वोच्च असा 6,161 रुपये बाजार भाव मिळालेला आहे. मग नक्की शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असणार आहे.

कांद्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन कांद्याला विक्रमी दर मिळालेला मुळे शेतकऱ्यांमध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असणार आहे. कालच्या विजयदशमीच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावात उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि खारीपाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन लाल लाल कांद्याला चांगला विक्रमी दर मिळालेला आहे.

कांद्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मानला जात आहे. तसेच हा भाव शुभ मुहूर्तावर देण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी ने हाच भाव गृहीत धरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बाजारामध्ये नवीन कांद्याचे आवक होऊ लागलेल्या आगामी काळात नवीन कांद्याची आवक वाढणार आहे. नवीन कांद्याला चांगला दर मिळेल यात काही शंका नाही.

कांद्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच आता आगामी काळामध्ये कांदा बाजार भाव वाढणार का कमी होणार याकडे पाण्यासारखे राहणार आहे. शेतकऱ्यांना आणखी याच्यापेक्षा जास्त दर मिळणार का हा देखील प्रश्न उपस्थित साध्य झालेला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती लवकरात लवकर मिळेल

Leave a Comment

error: Content is protected !!