New weather forecast for Maharashtra : राज्याच्या हवामान बाबत एक नुकतीच मोठी अपडेट समोर आलेले आहे. राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. अलीकडेच महाराष्ट्रामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
नैऋत्य मोसमी पाऊस देशातून माघारी फिरला आहे. तर दक्षिणेकडे चार राज्यांमध्ये मौसमी पाऊस सक्रिय असून त्या ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. दक्षिणेकडील राज्यामध्ये ईशान्य मोसम पाऊस आणि महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाचे सत्र सुरू झालेले आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
रब्बी हंगामातील पिकांसाठी हा अवकाळी पाऊस देखील फायद्याचा ठरणार आहे. मात्र या खरीप हंगामातील पिके कांदा तसेच फळबागांवर विपरीत परिणाम होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नक्की टेन्शन वाढणार आहे .
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच मान्सून परतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पावसाची तीव्रता का वाढली आहे. मान्सून परतल्यानंतर म्हणून महाराष्ट्रात पाऊस का होतय असे प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केले जात आहे. तर आम्ही तुम्हाला सांगितले की दरवर्षी ऑक्टोबर महिना सुरू झाला की तापमानामध्ये वाढ होत असते.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
अर्थातच हा काळ पावसाळा आणि हिवाळा सुरू होण्याचा असतो. यामुळे या काळात महाराष्ट्रात तापमानामध्ये वाढ होते. यंदा सुरवातीपासूनच ऑक्टोबरचा हिटचा तडाका आणि भरपूर पाऊस पडल्यामुळे जमिनीसह वातावरणातील आद्रता वाढली.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याने यावर्षी दिवाळीत पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवलेला आहे. तसेच दरम्यान भारतीय हवामान खात्याचा हाच अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतपीकांची व्यवस्थित नियोजन करायचे आहे. असा सल्ला यावेळी शेतकऱ्यांना दिलेला आहे.
2 thoughts on “भारतीय हवामान खात्याचा अंदाज; या भागात होणार मुसळधार पाऊस”