खुशखबर! सोन्याचा भाव पुन्हा घसरला; जाणून घ्या आज काय आहे प्रति तोळ्याचा भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Gold Rate : तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे. कारण सोन्याच्या दरात आज देखील मोठी घसरण झालेली आहेत. ऐन सणासूदीच्या तोंडावरच सोन्याच्या आणि चांदीच्या किमती लग्नाला भिडलेल्या होत्या. परंतु आता गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने घसरन पाहायला मिळत आहे. दोन-तीन दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेले आहेत. अशातच पुन्हा तुळशी विवाहाच्या दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झालेली आहे. New Gold Rate

सोन्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आता येत्या काळात लग्नसराईचा काळ येणार असून पुन्हा एकदा सोन्याचा दर मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यापूर्वी तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करून तुमचे पैसे वाचू शकता. लग्नसराई सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या दारामध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता बाजार तज्ञांनी वर्तवलेले आहे. त्यापूर्वी तुम्ही सोने खरेदी करून तुमचे पैसे वाचू शकता.

सोन्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

दिवाळीमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली होती. सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर ८० हजार रुपयांपर्यंत गेला होता. मात्र दिवाळीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आलेला आहे. आज सोन्याच्या दरात काल पाचशे रुपये प्रति तोळा घसरले होते. यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 77 हजार 700 रुपये प्रति दहा ग्राम झाले होते. आणि जीएसटी वर 80 हजार 31 रुपये इतके आहे दिवाळीनंतर आता सोन्याच्या दरात 2300 ते 2400 रुपयची घसरण झालेली आहे.

सोन्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

चांदीचा दर

चांदीच्या दाराबाबत बोलायचं झाल्यास चांदीचा दर स्थिर दिसून आलेला आहे आज सकाळच्या 17 मध्ये चांदीचा दर 93 हजार रुपये प्रति केले इतका होता मात्र गेल्या दहा दिवसात चांदीच्या दारात तब्बल 7 हजाराहून अधिक घसरन झालेली आहे. दिवाळीनंतर आता लग्न सराईला सुरुवात होणार आहे आता दोन्ही धातूंच्या घरामध्ये घसरण होती का वाढ होते याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

सोन्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

1 thought on “खुशखबर! सोन्याचा भाव पुन्हा घसरला; जाणून घ्या आज काय आहे प्रति तोळ्याचा भाव”

Leave a Comment

error: Content is protected !!