Mukhymantri ladki Bahin Yojana scheme : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहे. Mukhymantri ladki Bahin Yojana scheme
➡️या महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹3000 रूपये ⬅️
यादीत नाव तपासा
➡️या महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹3000 रूपये ⬅️
यादीत नाव तपासा
3 हजार रुपये कोणाला मिळणार
ज्या महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे मिळून एकत्रित 4500 जमा झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहेत. तसेच जुलै महिन्यात ज्या महिलांना अर्ज केला होता. त्या महिलांना ऑगस्टमध्ये 3000 रुपयांचा लाभ मिळाला होता. त्यानंतर तिसऱ्या हप्त्यात त्यांना एक हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत. तसेच आता या महिलांच्या खात्यात पुन्हा एकदा एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहेत.
7 thoughts on “लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा एकदा येणार 3000 हजार रुपये, आली मोठी बातमी समोर”