लाडक्या बहिणींना पुन्हा 3000 रुपये मिळण्यास सुरुवात, तुमचे बँक खाते लगेच चेक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana : राज्यामध्ये सगळ्यात जास्त सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. ही योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येकी 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. हीच बाब लक्षात घेता राज्य सरकारने नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे देण्याच ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये देण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. Mazi Ladki Bahin Yojana

👉महिलांच्या खात्यात पुन्हा 3000 रुपये जमा 👈

👉तुमच्या खात्यात जमा झाले का इथे चेक करून पहा👈

महिलांना तीन हजार रुपये मिळण्यास सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये पुन्हा एकदा महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिलांनी चिंता करू नये दिवाळी भाऊबीज म्हणून आम्ही नोव्हेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचे पैसे याच महिन्यात देणार आहोत असे अजित पवार यांनी सभेत म्हणले होते. त्यानुसार आता महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आज काही महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत. Mazi Ladki Bahin Yojana

👉महिलांच्या खात्यात पुन्हा 3000 रुपये जमा 👈

👉तुमच्या खात्यात जमा झाले का इथे चेक करून पहा👈

महिलांना मिळाले एकूण 7500 रुपये

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवल्या नतर महिलांना प्रतीची 1500 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील या योजनेसाठी कोट्यावधी महिलांनी अर्ज केलेला आहे. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै ऑगस्टच पैसे देण्यात आले. त्यावेळेस महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते.

👉महिलांच्या खात्यात पुन्हा 3000 रुपये जमा 👈

👉तुमच्या खात्यात जमा झाले का इथे चेक करून पहा👈

त्यानंतर महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये 1500 रुपयांच्या आर्थिक मदत दिली तर सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 देखील जमा झालेले आहे. ज्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता. अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपयांचा लाभ मिळाला आहे. त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यामध्ये एकूण तीन हजार रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण सात हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!