Majhi Ladki Bahin Yojana Letest Update : राज्यातील महिलांसाठी महत्वाची ठरलेले आणि लोकप्रिय बनत चाललेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. महायुती सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना ₹2100 देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता हे वाढीव रक्कम कधी मिळणार याबाबत सध्या प्रश्नांची उपस्थित झालेला आहे. याबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आली. Majhi Ladki Bahin Yojana Letest Update