मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी माहिती, लाडकी बहीण योजनेचा हप्त्यात होणार लवकर वाढ!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana Letest News : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. . ती म्हणजे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. यासाठी पैशाची तरतूद केली असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.

महिलांच्या खात्यावरती जमा झाले ₹7500 रुपये यादीत तुमचे नाव तपासा

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1500 रुपये ची रक्कम लवकरच वाढवली जाणार असे देखील म्हटले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती बनवण्याचे काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना शिंदे यांनी सांगितले.

महिलांच्या खात्यावरती जमा झाले ₹7500 रुपये यादीत तुमचे नाव तपासा

आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यावरती या योजनेचे हप्ते जमा झाले आहेत. तसेच इथून पुढेही नियमितपणे हप्ते जमा होत राहतील असे काम कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. याची तरतूद करूनही योजना पुढे देखील सुरू ठेवणार असल्याची माहिती दिली. तसेच या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. त्याच्यामध्ये वाढ केली तर कुणीही आश्चर्य व्यक्त करू नये बहिणींना लखपती बनण्याचं काम शासन करणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. Majhi Ladki Bahin Yojana Letest News

महिलांच्या खात्यावरती जमा झाले ₹7500 रुपये यादीत तुमचे नाव तपासा

महाराष्ट्र शासन मुलींना आणि महिला सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना लाभ दिला जात आहे. लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजनांमुळे महिलांना सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

महिलांच्या खात्यावरती जमा झाले ₹7500 रुपये यादीत तुमचे नाव तपासा

मुख्यमंत्री माझी लाडकी बनविण्यासाठी पैशाची पुरेशी तरतूद करण्यात आलेली असून आता ही योजना बंद होणार नाही. त्याचबरोबर महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर केंद्र सरकार द्वारे त्यांना लखपती दीदी योजनेतून बिनव्याजी पैसे उपलब्ध करून दिले जातील. यामुळे भांडवला अभावी स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांसाठी ही एक आनंदाची गोष्ट मनावी लागणार आहे.

महिलांच्या खात्यावरती जमा झाले ₹7500 रुपये यादीत तुमचे नाव तपासा

1 thought on “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी माहिती, लाडकी बहीण योजनेचा हप्त्यात होणार लवकर वाढ!”

Leave a Comment

error: Content is protected !!