या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता नवीन नियम लागू


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana December Installment: राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता लवकरच महिलांची अपात्र यादी देखील जाहीर होणार आहे. त्यामुळे महिलांचे चांगले टेन्शन वाढणार आहेत. कारण अद्याप कोण स्पष्ट झालेले नाही कोणत्या महिला या योजनेमधून अपात्र ठरणार आहेत. Majhi Ladki Bahin Yojana December Installment

मुख्यमंत्री बहिण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये थेट सहावा हप्ता जमा करण्यात येणार आहे. यासाठी शासन अंतर्गत पूर्ण तयारी करण्यात आलेल्या आहे. परंतु आता एक महत्वाची अपडेट समोर आलेले आहे त्यानुसार काही महिलांना पुढचा हप्ता मिळणार नाही प्रसार माध्यमांमधून असे देखील वर्तवण्यात येत आहे की या योजनेमध्ये फक्त 22 टक्केच महिला पात्र ठरणार आहे.

सरकारकडून चार ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील दोन कोटी 34 लाख पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा लाभ जमा करण्यात आलेला आहे. तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये देखील जमा करण्यात आलेले आहेत.

महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार, महिलांना ता एक 2100 रुपये मिळणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. हे समजतात लाडक्या बहिणींना 6वा हप्ता कधी व किती रुपये मिळणार याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.

महिला व बालकल्याण विभागातील एक वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सध्या पात्र असणाऱ्या सगळ्या महिलांना लाभ होणार नाही. कारण त्यांची अर्जाची पुन्हा पडताळणी होणार असेल त्यातील जे खरे लाभार्थ्या आहेत त्यांना जे योजनेचा लाभ मिळणार आहे.

सध्या अनेक महिला स्वतःचा व्यवसाय करत आहे. तरी त्यांना लाडकी बहिणींचा लाभ मिळाला आहे. तसेच अनेक महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे. तरी त्यांना लाभ मिळाला असल्याचे समोर आलेला आहे.

या महिलांना मिळणार नाही 6 वा हप्ता

  • आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या कुटुंबातील महिला व सदस्य आयकर भरत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • तसेच ज्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल अशाही महिलांना या योजनेची ला मिळणार नाही.
  • सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत असणाऱ्या महिलांना देखील मिळणार नाही.
  • बाह्य यंत्रणेद्वारे कार्य असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी असेल असे देखील अपात्र ठरतील.
  • लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ 1500 रुपयांपेक्षा जास्त घेत असल्यास त्यांना या योजनेतून लाभ मिळणार नाही.
  • ज्यांच्याकडे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्यांच्याकडे चार चाकी वाहन असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नगरसेवक असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या मंडळाचा सदस्य असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!