या तारखेला महिलांच्या खात्यावरती ₹3000 जमा होतील, आली मोठी अपडेट समोर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin December Installment Update : राज्यातील महिलांसाठी एक आता आनंदाची बातमी समोर आलेले आहे. लवकरात महिलांच्या खात्यावर आता तीन हजार रुपये जमा होणार आहेत, परंतु हे तीन हजार रुपये कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यावरती जमा होणार हे अद्याप स्पष्ट झालेल्या नाही चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती Majhi Ladki Bahin December Installment Update

लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही योजना महायुती सरकारकडून राबवण्यात येत आहे, आता महायुती सरकारकडून महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे हप्त्याची रक्कम आता 2100 रुपये करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे. परंतु महाविकास आघाडीने देखील राज्यात महालक्ष्मी योजना सुरू करून महिलांना दरमहा ₹3000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. तर कोणत्याही सरकार आले तर महिलांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे, कारण महिलांना मोठा लाभ होताना पाहायला मिळत आहे.

लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्याच्या निवडणूक आता पार पडलेल्या आहेत, त्यापूर्वी महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये का 2100 रुपये जमा होणार अशा बातम्या व्हायरल होत आहेत. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सरकार स्थापन झाल्याशिवाय कोणतीही योजनेची रक्कम मिळणार नाही जर 48 तासामध्ये सरकार अस्तित्वात आले नाही तर राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल. त्यामुळे सरकारी योजनेचा कोणताही लाभ नागरिकांना मिळण्याची शक्यता नाही.

लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात जे सरकार स्थापन होईल त्यानुसार महिलांना लाभ मिळणार आहे. तसेच महायुती सरकार अस्तित्वात आली तर महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता 30 नोव्हेंबर आधीच महिलांच्या खात्यावरची जमा करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते.

लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

महायुती कडून माझी लाडकी बहीण योजना चे हप्ते चे पैसे डिसेंबर महिन्यात जमा होतील ही रक्कम 2100 रुपये असणार आहे. तसेच जर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले तर त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील पण महिलांच्या बँक खाते आधार लिंक असणे गरजेचे आहे. तसेच आता महिलांना किती रक्कम मिळते याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!