महाराष्ट्रावर दुहेरी संकट! या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढणार का, असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे. सध्या राज्यामध्ये उन्हाचा तडाका वाढत चाललेला आहे. Maharashtra Weather Update

भारतीय हवामान खात्याचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे पाऊस परतीच्या वाटेने निघालेला असून काही ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घालण्यात सुरुवात केलेली आहे. आता हा पाऊस वाढणार का ओसरणार हा प्रश्न सध्या अनेकांना पडलेला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच मुंबई कोकण मराठवाडा या भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

भारतीय हवामान खात्याचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट ?

गेलाय काय दिवसांपासून महाराष्ट्राचे चित्र बदललेले आहे. अनेक ठिकाणी सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे शेतातील कामांनाही मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे. या आधी राज्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसात असल्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले.

भारतीय हवामान खात्याचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु पुन्हा एकदा पावसाने ब्रेक घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आधी जोरदार पाऊस झाला असला तरी आता ऑक्टोबर मध्ये हिटचा पारा वाढत चाललेला आहे. वाढते तापमान कुठे पावसाचा जोर अशा दोन स्थिती सध्या एकाच वेळी निर्माण झालेल्या आहेत. या वातावरणामुळे शेती पिकांवर आणि नागरिकांच्या जीवनावर देखील परिणाम होताना दिसत आहे.

भारतीय हवामान खात्याचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये सध्या पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रात कोकण, मध्ये महाराष्ट्र, आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागात येलो अलर्ट देण्यात आलेला असून उर्वरित राज्यांमध्ये उन्हाचा तडाका कायम राहील तर तुरक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला हवामान अंदाज विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल

Leave a Comment

error: Content is protected !!