राज्यात या भागात पावसाची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे तसेच राज्यात काही ठिकाणी कडाक्याची थंडी देखील जाणू लागलेली आहे. तामिळनाडू येथे आलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात बदल झालेला आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यामध्ये कडाक्याची थंडी वाढत असतानाच पावसाच्या अंदाजामुळे राज्यात अनेक ठिकाणी थंडीची तीव्रता कमी झालेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये देखील वाढ झालेली आहे. फेंगल चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले असून पदुचेरी आणि तमिळनाडूच्या उत्तर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. चक्रीवादळामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच येता काळात महाराष्ट्रात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, चक्रीवादळामुळे तापमानात वाढ होऊन थंडी काही प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

दाट धुक्याची चादर पसरत असल्यामुळे रब्बी हंगामातील तूर, हरभरा, मका तसेच द्राक्ष आणि मोसंबी यासारख्या फळबागांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला असून बुरशीजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी महागडे औषधाची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!