घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठा बदल? नवीन दर जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price News : ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईचा मोठा भडका उडालेला आहे. नागरिकांना आता मोठा फटका बसलेला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. लक्ष्मीपूजन च्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडर वाढले असल्याने नागरिकांचे मोठे टेन्शन वाढत चाललेले आहेत. त्यामुळे ग्रहणीचे देखील बजेट कोल मांडणार आहेत पण खिशाला देखील कात्री लागणार आहे. LPG Gas Cylinder Price News

👇👇👇

या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

👇👇👇👇

यादीमध्ये नाव चेक करा

दर महिन्याप्रमाणे याही महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठा बदल झालेला आहे. सर्वसामान्य हा मोठा फटका मानला जात आहे. पहिल्याच दिवशी तेलं कंपन्यांनी 19 किलो कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केलेली आहे.

👇👇👇

या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

👇👇👇👇

यादीमध्ये नाव चेक करा

तेल कंपनीने जाहीर केलेल्या नवीन दरानुसार आता गॅस सिलेंडरचे दर खूप महाग ठरत आहेत. नवीन दर जाहीर केलेल्या नुसार 62 रुपयांनी गॅस सिलेंडरचा दर महागला आहे. 14 किलोच्या घरगुती दरात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे ही एक थोडीफार दिलासादायक बाब मानली जात आहे.

👇👇👇

या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

👇👇👇👇

यादीमध्ये नाव चेक करा

तेल कंपन्यांनी FTF च्या किमती वाढवल्या आहेत. ज्यामुळे हवाई भाडेही महाग होत चाललेले आहेत. दिल्लीमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 1802 रुपये आहे. तर कोलकत्ता मध्ये ही किंमत 1911 इतकी झाली आहे.

👇👇👇

या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

👇👇👇👇

यादीमध्ये नाव चेक करा

मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडर 1754 रुपयांना मिळणार आहे. तर चेन्नईमध्ये 1964 रुपयांना मिळणार आहे. मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती वाढत चाललेल्या आहेत.

👇👇👇

या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

👇👇👇👇

यादीमध्ये नाव चेक करा

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलेंडरचे दर बदलत असतात. सुदैवाने मार्चनंतर घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये 803 रुपये तर मुंबईमध्ये 818 किंमत सध्या घरगुती गॅस सिलेंडरला मिळत आहे.

👇👇👇

या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

👇👇👇👇

यादीमध्ये नाव चेक करा

दिवाळीच्या काळात विमान प्रवाशांना मोठा झटका देत ते कंपन्यांनी जेट इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे.यामुळे येत्या काळात विमानाचे तिकीट देखील माग होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की एक नोव्हेंबर पासून तेल कंपन्यांनी जेट इंधन म्हणजे FTF च्या किमतीत सुमारे 3000 रुपये प्रति किलोने वाढवण्याची घोषणा केली आहे.

👇👇👇

या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

👇👇👇👇

यादीमध्ये नाव चेक करा

Leave a Comment

error: Content is protected !!