Loan waiver | राज्य सरकारच्या अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना राबवली जात आहे. ही योजना महा विकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फड केली आहे. अशा शेतकऱ्यांसाठी महा विकास आघाडी सरकारने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते.