या मुलींना मिळणार एक लाख 1 हजार रुपये; ईथे अर्ज करून लगेच खात्यावर होतील जमा?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lek Ladki Yojana News : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारांतर्गत राज्यातील महिलांसाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. परंतु त्या योजनेचा लाभ महिलांना मिळतो का हे देखील माहित असणं गरजेचे अशीच एक लोकप्रिय योजना राज्य सरकारने रागावली आहे. परंतु त्या योजनेचा लाभ अनेक महिलांना मिळत नसताना दिसत आहे. चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती. Lek Ladki Yojana News

या मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये तुम्हाला मिळणार का

इथे क्लिक करून पहा

राज्य सरकार अंतर्गत महिला, मुली यांच्यासाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या जात आहे. सध्या राज्यातील सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे परंतु त्यापूर्वी राज्यातील मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना एक लाख एक हजार रुपये दिले जात आहेत. परंतु हा लाभ कसा मिळवायचा अध्याप लोकांना माहित नाही चला तर या योजनेची माहिती जाणून घेऊया.

या मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये तुम्हाला मिळणार का

इथे क्लिक करून पहा

लेक लाडकी योजना

राज्यातील सरकारने मुलींसाठी त्यांचे शिक्षण व भवितव्यासाठी एक महत्त्वकांक्षा योजना राबवली आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत मुलींना जन्म झाल्यानंतर काही पैसे तिच्या शिक्षणासाठी व काही तिच्या लग्नासाठी हा खर्च महाराष्ट्र सरकार करणार आहे. यामुळे कोणालाही आता घरात मुलगी जन्मल्यानंतर आनंदच होईल.

या मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये तुम्हाला मिळणार का

इथे क्लिक करून पहा

राज्यातील मुलींना चांगले शिक्षण मिळावे व त्यांचे भवितव्य चांगले घडावे यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे. शिक्षणासाठी पुरेसा खर्च करू शकत नसल्यामुळे अनेक लोक आपल्या मुलीचे लवकर लग्न करून देतात. या प्रश्नावर सध्या राज्य सरकारने तोडगा काढलेला आहे. त्यामुळे ही योजना सध्या खूप लोकप्रिय बनत चाललेली आहे.

या मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये तुम्हाला मिळणार का

इथे क्लिक करून पहा

असे मिळणार मुलींना पैसे

  • मुलीचा जन्म झाल्यानंतर 5000
  • मुलगी शाळेत जाऊ लागल्यानंतर 4000
  • ती सव्वी मध्ये गेल्यावर 6000
  • अकरावी मध्ये गेल्यावर 8000
  • मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75000
  • एकूण 1,01000

या मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये तुम्हाला मिळणार का

इथे क्लिक करून पहा

लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय

  • मुलगी महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक एक लाख रुपयापेक्षा जास्त असायला हवे.
  • एक एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुली या योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत.
  • लाभार्थी कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास त्या मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • दुसऱ्या अपत्य जन्माच्या दरम्यान एक मुलगी किंवा दोन मुलींचा जन्म झाल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांपैकी एक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.

या मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये तुम्हाला मिळणार का

इथे क्लिक करून पहा

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थ्याचा जन्म दाखला
  • लाभार्थ्याचा रहिवासी दाखला
  • कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड
  • पालकाचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड

Leave a Comment

error: Content is protected !!