खुशखबर! सोने पुन्हा इतक्या हजारांनी झाले स्वस्त, जाणून घ्या ताजा नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Latest Gold Rate : तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. कारण आज देखील सोन्याचा दरात घसरन झालेले आहे. त्यामुळे नवीन सोन्याचे दर काय आहेत हे देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याचे नवीन दर जाणून घेऊया.

खरंतर गेले काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सतत त्याने चढउतार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. आज म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरामध्ये चांगलीच घसरण झालेली आहे. Latest Gold Rate

सोन्या चांदीचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

MCX INDIA नुसार आज प्रति दहा ग्राम सोन्याचा दर 1092 रुपयांनी घसरन झालेले आहे. तर दुसरीकडे प्रति दहा ग्राम चांदीमागे 1425 रुपयांची घसरण झालेली आहे.

सोन्या चांदीचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरामध्ये सातत्याने पाहिला मिळाली होती. परंतु त्यानंतर सोन्याची दरात पुन्हा एकदा वाढ झाली होती. सोन्या सोबत चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दराचा विचार केल्यास सोन्याच्या दरामध्ये ₹3990 रुपयांनी वाढ झाली होती, तर चांदीच्या दरामध्ये 2500 रुपयांनी वाढ झाली होती.

सोन्या चांदीचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये घसरन झालेली आहे. आज मुंबईमध्ये प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव 79640 रुपयांवर पोहोचलाय तर 22 कॅरेट सोन्याची प्रति दहा ग्राम किंमत 73 हजार रुपयांवर पोहोचली आहे.

सोन्या चांदीचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

1 thought on “खुशखबर! सोने पुन्हा इतक्या हजारांनी झाले स्वस्त, जाणून घ्या ताजा नवीन दर”

Leave a Comment

error: Content is protected !!