या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 दिवाळी बोनस? सरकारकडून आली महत्त्वाची माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana News Diwali Bonus : राज्यातील महिलांना राज्यसरकार अंतर्गत देण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिवाळी बोनस देणार असल्याची बातमी सध्या सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. पण खरंच महिलांना दिवाळी बोनस मिळणार का? लाडक्या बहिणी योजनेच्या खात्यावरती 5500 जमा होणार का? याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. (The news of giving Diwali bonus through the Ladki Bahin Yojana given to women in the state under the state government is currently going viral on social media.)

👇👇👇

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर रोजी संपली आहे. आता राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे या योजनेला सध्यापुरती स्थगिती देण्यात आलेली, असून महिलांना दिवाळी बोनस देणार असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात वायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु खरंच सरकार अंतर्गत लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार का? बोनसचे पैसे कोणत्या तारखेला खात्यात जमा होतील असे प्रश्न सध्या महिलांकडून उपस्थित केले जात आहेत पण याबाबत मी मागे खरं सत्य काय आहे हे आपण जाणून घेऊया Ladki Bahin Yojana News Diwali Bonus

👇👇👇

राज्य सरकार अंतर्गत राज्यातील महिलांना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना राज्यातील महिलांच्या घराघरांमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच येत्या निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकारला या योजनेचा मोठा फायदा होण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारची पहिली योजना आहे आणि ही योजना यशस्वी ठरलेली आहे. या योजनेला राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहेत.

👇👇👇

या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती 7500 जमा करण्यात आलेले आहेत. त्यानंतर अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली होती. महिलांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर देण्यात आली. त्यानंतर त्यादिवशी राज्यामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे या योजनेला काही दिवस बंद करण्यात आलेले आहे. आतापर्यंत या योजनेमध्ये दोन कोटी तीस लाख हुन अधिक महिला पात्र ठरलेले आहेत. व या महिलांच्या खात्यावरती या योजनेचा लाभ जमा करण्यात आले असल्याचे देखील सरकारकडून सांगण्यात आलेले आहे.

👇👇👇

लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस कधी मिळणार

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र असणाऱ्या महिलांना सरकारकडून दिवाळीनिमित्त बोनस मिळणार अशी बातमी सोशल मीडियावरती व्हायरल होत होती. याआधी महिलांना मोफत मोबाईल देणार अशा बातम्या चांगल्या रंगत होत्या. त्यानंतर सोशल मीडियावरती महिलांना 5500 दिले जाणार असल्याची बातमी देखील वायरल झालेली आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. त्याचप्रमाणे आपल्या सध्या सोशल मीडिया वरती दिवाळी बोनस बाबत मोठ्या बातम्या व्हायरल होत आहेत.

👇👇👇

परंतु सरकारकडून या बातमी मागे कोणतेही माहिती दिलेली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून कोणताही माहिती देण्यात आलेली नाही. व या विभागाकडून कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही. तसेच लाडकी बहिणीचे अधिकृत वेबसाईटवर देखील याबाबत कोणती माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या बातमी मागे कोणते तथ्य नसल्याच्या समोर आलेले आहे.

👇👇👇

error: Content is protected !!