तुम्हाला मिळणार नाही ₹2,100 2च मिनिटात यादीत नाव चेक करा, लाडकी बहीण योजनेची लाभार्थी जाहीर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana New List : राज्यातील महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेले आहे. लवकरात महिलांच्या खात्यावरती आता ₹2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी तुमचे यादीत नाव आहे का? तुम्हाला हे ₹2100 रुपये मिळणार का? हे देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया यादीमध्ये नाव कसे पाहणार.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 जून रोजी राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना 1500 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जात होती. आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती साडेसात हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यावरती यशस्वीरित्या जमा करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे महायुतीला भरघोश यश मिळालेला आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांना आता ₹2100 मिळणार अशी घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. परंतु यादीत नाव आहे का पाहण्यासाठी खालील दिलेली माहिती सविस्तर वाचा

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन यादी मध्ये नाव चेक करा

जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज केला असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या स्थानिक नगरपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिकेचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल तर अधिकृत वेबसाईटवर किंवा नारीशक्ती दुत ॲप वापरून देखील पाहू शकता.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटवर लाभार्थी यादी पहा

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!