लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज या तारखेपासून सुरु होणार, तारीख निश्चित?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana New Good News : राज्यातील महिलांसाठी राज्य सरकार अंतर्गत महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक लाभ दिला जातो. महाराष्ट्र सरकारने एक जुलै 2024 पासून राज्यांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेचा उद्दिष्ट महिला आणि भगिनींना आर्थिक मदत करण्या हा आहे. या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याचे उद्दिष्ट आणि महिलांना बळकट बनवण्याचे उद्दिष्ट आहे.Ladki Bahin Yojana New Good News

जर तुम्ही या योजनेमध्ये आत्तापर्यंत अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज समोर आलेली आहे. तुम्ही कशा प्रकारे नवीन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची तारीख कधीपर्यंत आहे. अर्ज कधीपासून सुरू होणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

माझी लाडकी बहीण योजनेचा उद्दिष्ट राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक सय्य देण्यासाठी हा आहे. या योजनेतील 21 ते 65 वयोगटातील महिला आणि विवाहित, घटस्फोटीत निराधार महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती डीबीटी मार्फत थेट जमा करण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

अर्ज प्रक्रिया

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना हे लक्षात ठेवावे लागेल की त्यांना आता केवळ अंगणवाडी केंद्रातून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी इतर सर्व पर्याय आता बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे इच्छुक महिलांनी त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रशी संपर्क साधून अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

राज्य सरकारी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवली तर यापूर्वी 30 सप्टेंबर करण्यात आले होते. पण सध्या राज्यांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आलेले आहे. व या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे.

नवीन अर्ज करण्याची संधी

ज्या महिलांना काही कारणास्तव लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करता आला नाही. त्यांना देखील आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यांना अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर महिन्यात नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे महिलांनी त्यांच्या सर्व कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!