लाडकी बहीण योजनेतून या महिला अपात्र होणार? अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांच्या आर्थिक अडचण दूर करण्यासाठी व व त्यांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांचे निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गेल्या सहा महिन्यापूर्वी एक महत्त्वकांशी योजना राबवली त्या योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर केली ही योजना महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी आहे. Ladki Bahin Yojana

याच महिलांच्या खात्यावरती जमा होतील 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेसाठी काही मापक अटी ठेवलेला आहे 21 वर्षे ते 65 वयापर्यंत असलेल्या महिलांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जातो. निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता असल्या मुळे ही योजना थांबवली होती. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असून निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीला भरघोस यश मिळालेले आहे. त्याचबरोबर आता आचारसहिता देखील उठवलेली आहेत राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्ता कधी मिळणार याची आतुरता लागलेली आहे.

याच महिलांच्या खात्यावरती जमा होतील 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

योजनेच्या रकमेत होणार मोठी वाढ!

राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठ आश्वासन दिले होते. या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभांमध्ये वाढ करणार असे सांगितले होते. महिलांना 1500 रुपयांनी ऐवजी 2100 रुपयांचा हप्ता दिला जाईल. दुसऱ्या बाजूला दबक्या आवाजात चर्चा होती की, निवडणूक झाली की योजना बंद होईल किंवा या योजनेचे निकष बदलले जातील. सरसकट सर्वच महिलांना या योजनेचे लाभ मिळणार नाही. अशा पद्धतीच्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. त्यातच नोव्हेंबर महिना संपला असून अजून या महिन्याचा योजनेचा हप्ता महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे महिलांसह राज्यातील त्यांच्या त्या मनामध्ये या योजनेबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

याच महिलांच्या खात्यावरती जमा होतील 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार काय म्हणाले?

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक बाबा आढाव हे पुण्यात आत्मकथा आंदोलन करत आहेत. देशात लोकशाही टिकावी, संविधानाचा रक्षण व्हावं या मागणीचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं आणि ईव्हीएम चा दुरुपयोग झाल्याचा संशय व्यक्त करत बाबा आढाव उपोषणाला बसले होते.

याच महिलांच्या खात्यावरती जमा होतील 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस होता काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढाव यांच्या आंदोलन स्थळी भेट दिली. व त्यांच्यासमोर सरकारची बाजू मांडली तसेच त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला, लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले आहेत का? किंवा ते बदलले जाणार आहेत का? यावर अजित पवार म्हणाले अरे काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ..

याच महिलांच्या खात्यावरती जमा होतील 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!