Ladki Bahin Yojana: महिलांनो, या दिवशी येणार खात्यामध्ये 5500 रुपये दिवाळी बोनस; नवीन तारीख आणि वेळ तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 ते 4 हप्त्याचे तीन हजार रुपये आणि अशी मिळून महिलांच्या खात्यात पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत.

👇👇👇

याच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये

👇👇👇

तुमचे नाव आहे काय चेक करून पहा

परंतु महिलांना हा बोनस मिळवण्यासाठी काही अटी देखील ठेवलेला आहे. या अटीत बसणाऱ्या महिलांच्या खात्यात पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत. पण हा दिवाळी बोनस नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार हे आपण पाहणार आहोत. Ladki Bahin Yojana

👇👇👇

याच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये

👇👇👇

तुमचे नाव आहे काय चेक करून पहा

महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना चौथा आणि पाचवा हप्ता दहा ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार होता. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आणि 7500 जमा झालेले आहेत. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबर चा निधी मिळाला होता. त्यांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे असे एकत्रित मिळून 3000 रुपये मिळाले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यांपर्यंत एक हि रुपया जमा झाला नव्हता त्या महिलांच्या खात्यामध्ये चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 जमा होणार आहेत.

याच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये

तुमचे नाव आहे काय चेक करून पहा

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांसाठी सरकारकडून दिवाळी गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांच्या खात्यावरती अतिरिक्त 2500 दिले जाणार आहेत. त्यामुळे चौथ्या हप्त्याची तीन हजार रुपये आणि अतिरिक्त 2500 रुपये मिळून महिलांच्या खात्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत.

अटी आणि नियम काय? तरच मिळणार 5500 रुपये

  • महिलेचे नाव लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी सुचित असला पाहिजे.
  • महिलांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
  • त्यांचे आधार कार्ड आणि बँकांचे लिंक असले पाहिजे.
  • ही योजना सर्व नियम आणि अटींचे पालन करत आहे.

ज्या महिला या सर्व नियम अटीत बसत आहेत. त्यांच्या खात्यामध्ये 5500 जमा होणार असल्याची चर्चा आहे. पण हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार यासाठी मला आणखी वाट पहावी लागणार आहे. .

7 thoughts on “Ladki Bahin Yojana: महिलांनो, या दिवशी येणार खात्यामध्ये 5500 रुपये दिवाळी बोनस; नवीन तारीख आणि वेळ तपासा”

Leave a Comment

error: Content is protected !!