लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! डिसेंबर महिन्यात ‘या’ महिलांना मिळणार 9,000 रुपये, यादीत तुमचे नाव पहा December 4, 2024 by Rushi WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात एक जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेसाठी राज्यातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यामुळे या योजनेद्वारे महिलांचे आर्थिक समीकरण अधिक बळकट झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे सध्या ही योजना स्थगित करण्यात आली आहे. यानंतर लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. डिसेंबर महिन्यात फक्त याच महिलांना मिळणार 9000 रुपये, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहिणी योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना पुरुषाच्या बरोबरीस आणण्यासाठी आर्थिक साह्य देणे हा आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील विवाहित घटस्फोटीत किंवा निराधार महिलांना दरमहा 1500 रपये मदत दिली जात आहे. ही रक्कम पात्र महिलांच्या आधार कार्ड सोबत लिंक बँक खात्यात महाडीबीटी द्वारे थेट जमा केली जात आहे. या योजनेसाठी पात्र महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. Ladki Bahin Yojana डिसेंबर महिन्यात फक्त याच महिलांना मिळणार 9000 रुपये, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हप्त्याचे 7500 पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले गेले आहेत. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत 1500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे महिलांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. यामध्ये काही महिलांनी लाडकी बहिणी योजनेला अर्ज करून देखील बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना एकही रुपया मिळाला नाही. अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे कारण डिसेंबर महिन्यात या महिलांना जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत एकत्रित 9000 रुपये देण्यात येणार आहेत. डिसेंबर महिन्यात फक्त याच महिलांना मिळणार 9000 रुपये, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा आतापर्यंत या योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्याचे हप्ते जमा झाले आहेत. या योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील दोन कोटी 34 लाख महिला पात्र ठरले आहे. येत्या काळात पात्र महिलांची संख्या तीन कोटीच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने लाडके बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 ठरवली होती. यापूर्वी ही तारीख 30 सप्टेंबर 2024 होती. राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता सुरू असल्याने अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे. डिसेंबर महिन्यात फक्त याच महिलांना मिळणार 9000 रुपये, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा ज्या महिलांनी काही कारणास्तव लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केला नाही. त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांना अर्ज करण्याची पुन्हा एक संधी देण्यात येणार आहे. विधानसभा आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर महिन्यात नवीन अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ज्या महिलांनी अजून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नाही त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी निर्माण झाली आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा