महिलांसाठी गुड न्यूज ! महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले 7500, रुपये यादीत नाव तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki Baheen Yojana Big Update : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेले आहे. आता महिलांच्या खात्यावरती आणखी तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहेत. त्याचपूर्वी याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे चला तर जाणून घेऊया या नवीन अपडेट बद्दल.

आज 6 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान आणि राज्यस्तरी विविध योजनांचा लोकार्पण सोहळा झाला आहे. त्यादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे विविध योजनांचा लोकार्पण सोळा सुरू आहे. या कार्यक्रमा निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. त्यासोबत महिला व बाल कल्याण विकास मंत्री अदिती तटकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. या योजनेबाबत बोलत असताना आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

यावेळेस बोलत असताना मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आतापर्यंत दोन कोटी 22 लाख महिलांनी लाभ घेतला आहे. या महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसेही जमा करण्यात आलेले असून आत्तापर्यंत लाभार्थी महिलांची संख्या जवळपास दोन कोटी पन्नास लाख अशी होईल असं आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहे. Ladaki Baheen Yojana Big Update

तसेच ही योजना राबवल्यापासून महिलांच्या खात्यावरती ₹7500/- रुपये जमा झालेले आहेत. यामुळे महिलांचा आनंद गगनात मावेना असा झालेला आहे. महिला आता आनंदी झालेला आहे महिलांच्या खात्यावरती 30 सप्टेंबर रोजी 4500 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला त्यानंतर काहीच दिवसात पुन्हा एकदा तीन हजार रुपये मिळाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे. आता महिलांच्या खात्यावरती पाच हप्ते जमा करण्यात आलेले आहेत.

2 thoughts on “महिलांसाठी गुड न्यूज ! महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले 7500, रुपये यादीत नाव तपासा”

Leave a Comment

error: Content is protected !!