राज्यातील या जिल्ह्यांना आज पावसाचा महत्त्वाचा अलर्ट जारी, जाणून घ्या कसा असणार हवामान अंदाज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Meteorological Department forecast : काही दिवसांपासून राज्यांमध्ये सातत्याने हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे. एकीकडे ऑक्टोबर हिटचा तडाका जाणवत असतानाच राज्यातील विविध ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यासोबत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. India Meteorological Department forecast

भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

भारती हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये आज सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, नगर, रत्नागिरी, सांगली, बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच विदर्भातील देखील काही जिल्ह्यांमध्ये आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या ठिकाणी चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये हिटचे प्रमाण जास्त जाणार आहे. त्याचबरोबर वर्धा, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे.

1 thought on “राज्यातील या जिल्ह्यांना आज पावसाचा महत्त्वाचा अलर्ट जारी, जाणून घ्या कसा असणार हवामान अंदाज”

Leave a Comment

error: Content is protected !!