HSC Exam time table 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे नुकत्याच बारावीच्या परीक्षेचे तारखा जाहीर करण्यात आले. आणि विद्यार्थ्याला उत्सुकता आहे की त्यांची बारावीची परीक्षा कधी होणार आहे. बारावी परीक्षेचे टाईम टेबल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे मनात आनंद आहे. यंदा लवकरच परीक्षा होणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे की परीक्षेचे फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होणार आहे. तर आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊ. HSC Exam time table 2025
👇👇👇👇
दहावी बारावीचे बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दहावी बारावी बोर्ड वेळापत्रक जाहीर
👇👇☝️☝️
येथे क्लिक करून पहा वेळापत्रक
👇👇👇👇
बोर्ड परीक्षा वेळापत्रक मध्ये करण्यात आली मोठी बदल येथे क्लिक करून पहा नवीन वेळापत्रक
👇👇👇👇
बोर्ड परीक्षा वेळापत्रक मध्ये करण्यात आली मोठी बदल येथे क्लिक करून पहा नवीन वेळापत्रक
अर्ज भरण्यासाठी सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक असणार आहे. सरल प्रणालीद्वारे नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सरल प्रणाली बाबत माहिती घेऊन विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत अर्ज करणे अनिवार्य आहे. अनेक शाळांमध्ये या संदर्भातील मार्गदर्शन केलं जातं. आणि काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून हा अर्ज भरून घेतला जातो. तर तसं होतं काम नये शिक्षकांनीच हा अर्ज भरावा असे, काल झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आलेले आहे.