Gold Rate : सोन्या-चांदीच्या दरात होणार मोठी वाढ, सोने दिवाळीपूर्वी जाणार 80 हजाराच्या घरात


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate : तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच संधी आहे. कारण येत्या काळामध्ये सोन्याचे दर आणखी वाढणार आहे. त्यापूर्वी तुम्ही सोने खरेदी करून तुमच्या पैशाची बचत करू शकता. भारतामध्ये सणासुदीच काळात सोन्या चांदीच्या मागणीत मोठी वाढ होते. त्यामुळे भाव पुन्हा वाढू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. Gold Rate

नवीन सोन्या-चांदीचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या लवकरच लग्न सराई सुरू होणार आहे. त्यापूर्वी दिवाळी असल्याने लक्ष्मीपूजन निमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात दागिने खरेदी करत असतात. भारतामध्ये हिंदू धर्मात लक्ष्मीपूजन निमित्त सोने खरेदी केल्यावर शुभ मानले जाते. त्यामुळे याची मागणी ही बाजारामध्ये खूप वाढते. त्यामुळे दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन सोन्या-चांदीचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

खरे तर गेले काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दारामध्ये सातत्याने वाढ होत आहे. दसऱ्याच्या दिवशी मुंबईमध्ये सोन्याचा दर 77 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला होता. तसेच दिवाळीपर्यंत सोन्याचा हाच घर 80 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता सराफ बाजार तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

नवीन सोन्या-चांदीचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्या-चादीच्या दरात वाढ होत असल्याचं तज्ञांचा म्हणणं आहे. तसेच भारतामध्ये दसरा दिवाळी सणाचा काळ असल्याने सोन्याला मोठी मागणी वाढलेली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वधरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नवीन सोन्या-चांदीचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सोन्या सोबत चांदीच्या दरात हे सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांचे टेन्शन दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे. दसऱ्याच्या दिवशी चांदीच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली होती. सध्या चांदीचा जर 97 हजार रुपये प्रति किलो आहे. आगामी काळात दिवाळीपर्यंत सोन्याचा दर थेट 80 हजार पर्यंत जाण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!