दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या किती आहे भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today News : सध्या देशभरामध्ये सणासुदीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे सोने खरेदीला मोठ्या उत्साह दिसून येत आहे. जर तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. आता दसरा महोत्सव झालेला आहे त्यानंतर आता दिवाळी येणार आहे. या मुहूर्तावर जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचा काय दर आहे ते जाणून घ्या.

सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

लवकरच देशभरामध्ये लग्नसराई सुरू होणार आहे. त्यापूर्वी सोने खरेदी करून तुम्ही तुमचे पैशांची बचत करू शकता. लग्नसराई सुरू होईपर्यंत सोन्याचा दर जवळपास लाखांच्या घरात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मागील गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दारामध्ये सातत्याने होत असलेली घसरणीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. Gold Price Today News

सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

चांदीच्या किमती

सध्या चांदीच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास चांदीच्या किमती स्थिर आहेत. मागील रविवारी चांदीचा दर 97 हजार रुपये प्रति किलोग्राम होता आणि तो जर अजूनही काही देशातील प्रमुख 15 शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत ते जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरते.

सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

महानगरातील दर जाणून घ्या

देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे 22 कॅरेट सोन्याचे दर 71 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोने 70 हजार 670 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकले जात आहे. हेच दर राजधानी दिल्ली येथे असेच आहेत इथे 22 कॅरेट सोने या 70 हजार तीनशे पन्नास रुपये आणि 24 कॅरेट सोने 77 हजार 850 रुपये प्रति दहा ग्राम दराने विकले जात आहे. तसेच कोलकत्ता मध्ये हेच दर 22 कॅरेट 71 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहेत. तर 24 कॅरेट सोने 77 हजार 670 रुपये प्रति दहा ग्राम दराने विकले जात आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती लवकरात लवकर मिळेल

सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!