सोन्याच्या दरात 9000 रुपयांची मोठी घसरण; आताचे नवीन दर तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today in Maharashtra : नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने होत असलेली घसरण, यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. 24 तासांमध्ये जवळपास 1,350 रुपयांची सोन्याच्या दरात घसरण झालेले आहे. तसेच मागच्या दहा दिवसांमध्ये सोन्याच्या घरात 9 हजारांची घसरण झालेली आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठे समाधानकारक वातावरण निर्माण झालेले आहे. कारण नागरिकांना एन लग्नसराईच्या तोंडावर मोठा दिलास मिळाला आहे.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सोन्याचा दर दीड महिन्यात सर्वात निच्चांकी स्तरावर पोचले आहेत. सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेले आहे. तसेच चांदीचे दर देखील घसरलेले आहे. सोन्याच्या किमती सलग पाच दिवसांपासून घसरत आहे. सोन्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांसाठी हि मोठी संधी असू शकते. तसेच सराफ दुकानांमध्ये गर्दी देखील पाहायला मिळत आहे.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आज राजधानी दिल्ली ते 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 430 रुपये प्रति दहा ग्राम वर आला आहे. तसेच मुंबईमध्ये त्याची किंमत 77 हजार 280 रुपये प्रति दहा ग्राम झालेले असून तुमच्या शहरातील 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत काय हे आपण जाणून घेऊया. Gold Price Today in Maharashtra

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

देशाची राजधानी दिल्ली येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,990 रुपये प्रति दहा ग्राम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 77 हजार 430 रुपये प्रति दहा ग्राम आहे. तसेच चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 840 रुपये आहेत. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम सतत हजार 280 रुपये आहे.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या मुंबई येथे 22 कॅट सोन्याची किंमत 70 हजार 840 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार 280 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे हीच किंमत कोलकत्ता येथे देखील सारखेच दर आहेत.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असू शकते. कारण ते पुन्हा एकदा सोन्याच्या दर वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला मोठा महागाईचा फटका बसू शकतो त्यापूर्वी तुम्ही सोने खरेदी करून तुम्ही तुमचे पैशांची बचत करू शकता.

1 thought on “सोन्याच्या दरात 9000 रुपयांची मोठी घसरण; आताचे नवीन दर तपासा”

Leave a Comment

error: Content is protected !!