Gold Price Today: एकाच आठवड्यात सोन्याच्या दरामध्ये इतक्या हजारांची मोठी घसरण,


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये 1640 रुपयांची मोठी घसरण झालेली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तरी तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. आज एक डिसेंबर रोजी सोन्याच्या दरामध्ये किती रूपात घसरन झाली व तुमच्या शहरांमध्ये सोन्याला काय भाव आहे हे आपण जाणून घेणार आहोत. Gold Price Today

सोन्या चांदीचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 78,150 रुपये प्रति दहा ग्राम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 71 हजार 650 रुपये प्रति दहा ग्राम आहे. तसेच आर्थिक राजधानी मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 78 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर एकत्र हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

सोन्या चांदीचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच चेन्नई येथ 24 कॅरेट सोन्याचा दर 78 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 71 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्राम आहे.

सोन्या चांदीचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

चांदीचा दर

चांदीच्या दराबद्दल बोलायचं झाल्यास चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घट झालेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये चांदीच्या दरात पाचशे रुपयांची घसरण झाली होती. आता चांदीचा दर 91 हजार पाचशे रुपये प्रत्येक किलो झालेला आहे. मात्र, दिल्ली येथे सराफ बाजारात चांदीच्या किमती तेराशे रुपयांनी वाढलेला आहे. तर आता हादर 92 हजार दोनशे रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

सोन्या चांदीचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!