ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीनंतर सोन्याच्या दरामध्ये झाली मोठी घसरण; काय आहे आजचा भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: खरेदीदारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. दिवाळी सण संपला असला तरी सोन्याच्या दरामध्ये वाढ सुरूच होती. परंतु आता त्यांच्यासाठी एक दिलासा ची बातमी मिळालेली आहे. आज चार नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरामध्ये चारशे रुपयांची घसरन झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव सोमवार आहे. 80 हजार 300 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 73 हजार 600 रुपयांच्या पातळीवर गेला आहे. तसेच चांदीचा दर 96 हजार 900 रुपये किलो आहे. Gold Price Today

सोन्याच्या दरामध्ये झाली मोठी घसरण नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आर्थिक राजधानी मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 80 हजार 390 रुपये प्रति दहा ग्राम दराने ट्रेंड करत आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 690 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकला जात आहे. तसेच पुण्यामध्ये देखील 24 कॅरेट सोन्याचा दर 80390 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 690 पर्यंत दहा ग्राम आहे. तसेच कोलकत्ता मध्ये 24 कॅरेट सोने 80 हजार 390 रुपये प्रति दहा ग्राम आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 690 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

सोन्याच्या दरामध्ये झाली मोठी घसरण नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सोन्याचा भाव कसा ठरवला जातो

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे स्थिती आणि चलन विनिमय यासह देशभरातील सोन्याचा भाव आणि घटकांवर अवलंबून असतो. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम भारतीय बाजारावर होतो. याशिवाय सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने ही सोन्याच्या दरामध्ये वाढ होते.

सोन्याच्या दरामध्ये झाली मोठी घसरण नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!