Gold Price : सलग चौथ्या दिवशी सोन्याचे दर झाले स्वस्त, नवरात्रीच्या काळात सोन्याच्या दरात मोठी घसरण


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price : सलग चौथ्या दिवशी भावामध्ये मोठी घसरन दिसून आलेली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असू शकते कारण तुम्ही या काळात सोने खरेदी केल्यावर तुमच्यासाठी शुभ देखील असणार आहे. Gold Price

24 कार्ड आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात आठशे रुपयांची घसरण झालेली गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सणासुदीचा हंगाम असूनही देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण नोंदवली आहे नवरात्रीच्या शुभहर्तावर बरेच लोक सोने खरेदी करतात अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सोने खरेदी केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.

चांदीची किंमत

चांदीच्या दरातही मोठी घसरण झालेली आहे. चांदीचा दर 93 हजार 900 रुपये प्रति किलो आहे तर कालच्या तुलने त्यात 3000 रुपयांची घट झालेली आहे. मुंबई आणि कोलकत्ता सारख्या शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 70 हजार रुपये प्रति दहा ग्राम च्या आसपास आहे. सोन्याच्या किमतीत तुम्ही होण्याचा फायदा लहान गुंतवणूकदारांना आणि सोने खरीदारांना होऊ शकतो.कारण त्यामुळे सोने खरेदी करण्याची चांगली संधी उपलब्ध होणार आहे.

मोठा शहरातील दर

राजधानी दिल्ली , नोएडा, गाजियाबाद, लखनऊ, आणि जयपूर, यासारख्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 76 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे तर नोएडा आणि गाजियाबाद 24 कॅरेट सोन्याची किंमत 24 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 830 रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,440 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे.

1 thought on “Gold Price : सलग चौथ्या दिवशी सोन्याचे दर झाले स्वस्त, नवरात्रीच्या काळात सोन्याच्या दरात मोठी घसरण”

Leave a Comment

error: Content is protected !!