महिलांसाठी मोफत वॉशिंग मशीन योजना? सरकारने केला खुलासा……


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free washing machine for ladies : केंद्र सरकार अंतर्गत देशभरातील महिलांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या योजना अंतर्गत महिलांना आर्थिक लाभ मिळतो. अशात महाराष्ट्र सरकारने देखील एक महत्त्वाची योजना राबवली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय बनत चाललेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु अशाच एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे महिलांना मिळणार मोफत वॉशिंग मशीन चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती. Free washing machine for ladies

महिलांना मिळणार मोफत वाशिंग मशीन

सध्या सोशल मीडिया वर अनेक अशा अफवा व्हायरल होत आहेत. त्या अंतर्गत नागरिकांची मोठी फसवणूक केली जात आहे. अशीच एक योजना सध्या सोशल मीडियावरती वायरल झालेली आहे. या योजना अंतर्गत महिलांना केंद्र सरकार मार्फत मोफत वॉशिंग मशीन दिले जाणार आहे. असा मेसेज सोशल मीडियावरती वायरल होत आहे. ही योजना नेमकी काय आहे खरंच सरकारकडून कोणती अशी योजना चालू केली आहे का त्याबद्दल जाणून घ्यावा सविस्तर माहिती.

या महिलांच्या बँक खात्यामध्ये आले ₹7500/- रुपये यादीत नाव तपासा

केंद्र सरकारने वायरल झालेल्या पोस्ट विषयी स्पष्टीकरण दिलेले आहे त्यांनी सांगितले की youtube चैनल (Gyanmandiroffcials) ज्ञानमंदिर ऑफिसर चैनल वर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. त्यात केंद्र सरकार महिलांसाठी लवकरच मोफत वॉशिंग मशीन योजना सुरू करत आहे. अशी माहिती देण्यात आलेली आहे. देशभरातील महिलांना या योजनेचा लाभ होईल अशी शक्यता या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली व्हिडिओ

या महिलांच्या बँक खात्यामध्ये आले ₹7500/- रुपये यादीत नाव तपासा

या यूट्यूब चैनल वर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ खोटा असून हा नागरिकांची फसवणूक करत आहे. अशा अफवा पसरवल्या जाणाऱ्या खोटे माहिती पासून सावध रहा. केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केली नाही. अशी कुठलीही घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही. असल्या खोट्या बातम्या पासून दूर राहा. अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती बँक डिटेल्स कोणत्याही वेबसाईटवर अपलोड करू नका.

Free washing machine for ladies

1 thought on “महिलांसाठी मोफत वॉशिंग मशीन योजना? सरकारने केला खुलासा……”

Leave a Comment

error: Content is protected !!