IND vs ENG : करुण नायरचं कमबॅक, साई सुदर्शनचं पदार्पण; शुबमन गिल म्हणाला “फटकेबाजीपेक्षा संयम महत्त्वाचा”
IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला अखेर सुरुवात झाली आहे. लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर पहिल्या सामन्यासाठी नाणेफेक इंग्लंडच्या बाजूने लागली आणि कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टीवर असलेल्या ओलाव्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर पहिल्या डावात मोठा स्कोअर उभारण्याचं मोठं आव्हान उभं आहे. IND vs ENG करुण नायरची पुनरागमनात एन्ट्री करुण नायरने 2017 नंतर … Read more