IND vs ENG Test 2025 : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर; तीन खेळाडूंना बाहेरचा रस्ता, टीम इंडियाची चिंता वाढली
IND vs ENG Test 2025 : भारतीय क्रिकेटप्रेमींना सध्या सगळ्यात जास्त उत्सुकता असेल, तर ती आहे इंग्लंड दौऱ्याच्या कसोटी मालिकेची. आणि आता काही तासांवर येऊन ठेपलेल्या या मालिकेच्या सलामी सामन्यापूर्वीच इंग्लंड संघाने पहिल्या कसोटीसाठी त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर करत जोरदार दबाव तयार केला आहे. २० जूनपासून हेडिंग्ले, लीड्सच्या मैदानावर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा पहिला सामना रंगणार … Read more