बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपये, या मध्ये कोण असणार पात्र जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandhkam Kamgar Scheme News : राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकरच त्यांना सरकार अंतर्गत आता मोठे गिफ्ट मिळणार आहे. याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी यांनी विरोधक पक्षाकडून मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांसाठी देखील मोठी एक घोषणा करण्यात आलेली आहे. बांधकाम कामगारांना एक लाख रुपये देणार असल्याचे माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे चला तर जाणून घेऊया काय म्हणाले आहेत देवेंद्र फडवणीस Bandhkam Kamgar Scheme News

राज्यामध्ये बांधकाम कामगार मंडळा अंतर्गत अनेक फायदेशीर योजना राबवल्या जातात. या कामगारांसाठी राज्य सरकार अंतर्गत मोठमोठ्या योजना राबवल्या जातात त्यांना मोफत भांडी, तसेच त्यांच्या मुलांना शैक्षणिक स्कॉलरशिप आणि त्यांना आरोग्य विमा देखील दिला जातो. बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत ₹50 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात आहे. परंतु आता वाढून एक लाख रुपये होणार आहे. डिसेंबर पासून बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत एक लाख रुपये मिळतील अशी घोषणा करण्यात आलेली आहे.

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यातीलच एक महत्त्वाची योजना आणि फायदेशीर योजना म्हणजे अट्टल बांधकाम कामगार योजना या योजना अंतर्गत कामगार पन्नास हजार रुपयांच्या अर्थसहाय्य दिले जात आहे. ते वाढून आता बांधकाम कामगारांना एक नवीन सुविधा देण्यात येणार आहे. त्यामध्ये राहिला जागा नसल्यास बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी 50 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. परंतु आता ते एक लाख रुपये करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केलेली आहे.

बांधकाम कामगारांना येत्या डिसेंबर महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेअंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांचे अर्थ सहाय्य मिळणार आहे. त्यामुळे आता नक्कीच यांना मोठा फायदा होणार आहे. परंतु आता ही घोषणा फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे. आता यापुढे सरकार कोणते मोठे पाऊल उचलते हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!