Maharashtra Rain Forecast: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेले आहे. ती म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याने पावसाचे सत्र सुरू होणार असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळात पावसासारख्या संकटांना समोरही जावा लागणार आहे तर जाणून घेऊया नवीन अंदाज काय सांगतो. Maharashtra Rain Forecast
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
खरंतर राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झालेली आहे. परंतु अनेक भागांमध्ये पावसाचे सत्र असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढलेली असून थंडी राज्यातील अनेक पिकांना फायदेशीर ठरणार आहे. तसेच येत्या काळात थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. अशातच पुन्हा एकदा राज्यात पाऊस शक्यता देखील वर्तवलेली आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सत्तावीस नंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे. या काळामध्ये महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे. 27 नोव्हेंबर ते पुढील चार दिवस म्हणजे 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता राहणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच आजपासून राज्यातील पुढील काही दिवस प्रामुख्याने हवामान कोरडे राहील, तसेच काही ठिकाणी थंडी देखील वाढणार आहे. मात्र, 27 नोव्हेंबर नंतर राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या पार्श्वभूमीवर राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर बोलत असताना ज्येष्ठ हवामानातज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार धाराशिव, लातूर, नगर, नांदेड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये 27 ते 30 नोव्हेबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर येथे अगदीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडणार अशी शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच शेतकऱ्यांनी देखील हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या शेतपीकांची व्यवस्थित प्रकारे नियोजन करायचे आहे. तसेच येत्या काळामध्ये राज्यातील हवामान कसे राहणार याकडे आता पाहण्यासारखे राहणार आहे.