शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! कृषी सोलर पंपाची जिल्हा नुसार लाभार्थी यादी जाहीर! यादीमध्ये तुमचे नाव चेक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Pump Beneficiary List : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज!समोर आलेले आहे. जिल्ह्यानुसार कृषी सोलर पंपाची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे, या यादीमध्ये असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आता कृषी सोलर पंप देण्यात येणार आहे. तरी या यादीमध्ये तुम्ही कशाप्रकारे नाव पाहू शकता या आपण लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व या योजनेची सविस्तर माहिती देखील यामध्ये दिलेले आहे. Solar Pump Beneficiary List

केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेती निगडित कामांमध्ये मदत करण्यासाठी आर्थिक मदत व शेतीलगत भागणाऱ्या कृषी अवजारांची मदत दिली जाते.

त्यामध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी देण्यासाठी आवश्यक मोटर पंपाची गरज भासते. परंतु वेळेवरती लाईट उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना कधी रात्री पाणी सोडावा लागते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींची भीती असते जसे की साप विंचू यासारख्या संकटांना तोंड्यात शेतकरी शेती करतो. हाच प्रश्न डोळ्यासमोर ठेवून शासन अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा लाईट उपलब्ध व्हावी यासाठी कृषी सोलार पंपाचा उपयोग केला जात आहे. हा पंप शेतकऱ्यांना मोफत मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे.

त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थन महाभियान म्हणजे पीएम कुसुम ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जात आहेत. या योजनेची सोलर पंप लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ही यादी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल वरती यादी सहजपणे पाहता येणार आहे.

कृषी सोलर पंपाची लाभार्थी यादी

  • लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला कुसुम सोलर पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर पीएम कुसुम नवीन आणि नवीनकरण ऊर्जा मंत्रालय पोर्टल ओपन होईल.
  • या होम पेजवर सर्वात शेवटी असलेले पब्लिक इन्फॉर्मेशन या पर्यावरण क्लिक करा त्यानंतर लाभार्थी पर्यावरण क्लिक करा.
  • यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल आता आपले राज्य जिल्हा पंप क्षमता आणि इन्स्टॉल केलेले वर्ष पर्याय दिसेल.
  • या पर्यायावर आपले राज्य ( Maharashtra- MEDA, Maharashtra-MSEDCL ) पर्याय दिसतील त्यावरती क्लिक करून तुम्ही कोणत्या प्रकारे अर्ज केला आहे तो निवडायचा आहे.
  • यानंतर जिल्हा, पंप क्षमता इन्स्टॉल केलेले वर्ष निवडायचे आहे आणि गो वरती क्लिक करायचा आहे.
  • नवीन विंडो ओपन होईल यात जनता अर्ज मंजूर झाला आहे त्यांचे लाभार्थी नाव दिसेल नावगाव सोलार कोणत्या कंपनीचे भेटेल याची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल तसेच यादी आपण पीडीएफ द्वारे देखील डाऊनलोड करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!