Lek Ladki Yojana News : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारांतर्गत राज्यातील महिलांसाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. परंतु त्या योजनेचा लाभ महिलांना मिळतो का हे देखील माहित असणं गरजेचे अशीच एक लोकप्रिय योजना राज्य सरकारने रागावली आहे. परंतु त्या योजनेचा लाभ अनेक महिलांना मिळत नसताना दिसत आहे. चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती. Lek Ladki Yojana News
या मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये तुम्हाला मिळणार का
इथे क्लिक करून पहा
या मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये तुम्हाला मिळणार का
इथे क्लिक करून पहा
“लेक लाडकी योजना“
या मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये तुम्हाला मिळणार का
इथे क्लिक करून पहा
या मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये तुम्हाला मिळणार का
इथे क्लिक करून पहा
असे मिळणार मुलींना पैसे
- मुलीचा जन्म झाल्यानंतर 5000
- मुलगी शाळेत जाऊ लागल्यानंतर 4000
- ती सव्वी मध्ये गेल्यावर 6000
- अकरावी मध्ये गेल्यावर 8000
- मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75000
- एकूण 1,01000
या मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये तुम्हाला मिळणार का
इथे क्लिक करून पहा
लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय
- मुलगी महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक एक लाख रुपयापेक्षा जास्त असायला हवे.
- एक एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुली या योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत.
- लाभार्थी कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास त्या मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- दुसऱ्या अपत्य जन्माच्या दरम्यान एक मुलगी किंवा दोन मुलींचा जन्म झाल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांपैकी एक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
या मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये तुम्हाला मिळणार का
इथे क्लिक करून पहा
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्याचा जन्म दाखला
- लाभार्थ्याचा रहिवासी दाखला
- कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- पालकाचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड