उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती, पुढची इतके महिने महिलांना मिळणार पैसे, लाभार्थी यादीत तुमचे नाव चेक करा October 5, 2024 by Rushi WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Majhi Ladki Bahin Yojana Letest News : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना किती महिने पैसे मिळणार याबाबत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. चला तर जाणून घेऊया उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले…..( There is a good news for the women of the state. The Deputy Chief Minister of the state Ajit Pawar has given an important update about how many months the dear sisters will get money. Let’s know Deputy Chief Minister.) 👉 या महिलांच्या खात्यावरती 3000 हजार रुपये होणारं जमा 👈 👉इथे क्लिक करून यादीत नाव पहा👈 लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावरती दहा ऑक्टोबरला जमा होणार आहे. हे दोन हप्ते एकत्र मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. दरम्यान याबबत बोलत असताना पुढचे किती महिने या योजनेचे पैसे मिळणाऱ्या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. Majhi Ladki Bahin Yojana Letest News 👉 या महिलांच्या खात्यावरती 3000 हजार रुपये होणारं जमा 👈 👉इथे क्लिक करून यादीत नाव पहा👈 उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले ? सप्टेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यावरती तिसरा हप्ता जमा करण्यात आला. त्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे एक सोबत महिलांना मिळणार आहे. मात्र, त्याचबरोबर पुढच्या नऊ महिन्यांचे पैसेही महिलांना मिळणार आहेत. त्यासाठी 35000 कोटींची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना पुढचे नऊ हप्ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 👉 या महिलांच्या खात्यावरती 3000 हजार रुपये होणारं जमा 👈 👉इथे क्लिक करून यादीत नाव पहा👈