खुशखबर ! महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात; तुम्हाला मिळाले का जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder News : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने महिलांसाठी एक सुपरहिट योजना सुरू केली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत महिलांना मोफत वार्षिक तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. परंतु हे गॅस सिलिंडर कोणाला मिळणार कोण आहेत. या योजनेचे लाभार्थी चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. LPG Gas Cylinder News

याच महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर यादीत नाव चेक करा

शिंदे- फडवणीस सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. ही योजना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय बनत चाललेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 दिले जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावरती 7500 जमा करण्यात आलेले आहेत. यासोबत या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत.

याच महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर यादीत नाव चेक करा

महाराष्ट्र सरकारकडून या योजनेअंतर्गत लाभार्थी ठरलेल्या महिलांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर देणार आहेत. याला आता वितरणास सुरुवात झालेली आहे. पात्र महिलांना मेसेज आल्यानंतर मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. ज्या महिलांना या योजनेअंतर्गत मेसेज आला नाही. त्यांनी काय करावे याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

याच महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर यादीत नाव चेक करा

तुम्हाला कसे मिळणार आहे

महाराष्ट्र सरकारने महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे. आत्तापर्यंत ज्या महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळाला नाही. त्यांना आता गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. मात्र गॅस सिलेंडर उतरण्यास प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याआदी महिलांना अगोदर गॅस सिलेंडर विकत घ्यावा लागेल. त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये सिलेंडरची रक्कम जमा होणार आहे.

याच महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर यादीत नाव चेक करा

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोफत गॅस सिलेंडरचा हप्ता जमा केला आहे. या योजनेत ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. त्यांनी गॅस एजन्सी मध्ये जाऊन चौकशी करून त्यांची KYC करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला घ्या सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत.

3 thoughts on “खुशखबर ! महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात; तुम्हाला मिळाले का जाणून घ्या”

Leave a Comment

error: Content is protected !!