खाद्य तेलाच्या दरात मोठी घसरण, 15 लिटर तेलाच्या डब्याचे दर जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Edible Oil New Rates : सध्या आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे अनेक असे घटक आहेत. तसेच भारतामध्ये महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. त्यामुळे गृहिणींना घर कसे चालावे असा प्रश्न सध्या निर्माण होत चाललेला आहे. गॅस सिलेंडर, खाद्य तेलाच्या किमती यासारख्या आवश्यक लागणाऱ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात महाग होत चाललेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थिती स्थिर राहत नाही.Edible Oil New Rates

सध्या खाद्यतेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे गृहिणींना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे आहाराचे गुणवत्ता राखण्यासाठी अनेक महत्त्वाच्या आव्हानांना समोर लागत आहे. सध्या आपण वाढत्या किमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. खाद्यतेच्या किमती किती वाढले आहेत हे आपण पाहणार आहोत.

खाद्यतेलाचे महत्व : खाद्यतेलाच्या अनेक महत्त्व आहेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि जेवणामध्ये उपयोग पडणारे खाद्यतेल हे एक महत्त्वाचे घटक आहे. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे चव सुधारण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. अन्य पदार्थाचा चव वाढवण्यासाठी तेलाचा उपयोग केला जातो. तेल खाद्यपदार्थांना ताजगी टिकवण्यासाठी आणि बॅक्टेरिया वाढवण्यापासून मदत करते.

खाद्यतेलाच्या किमती वाढण्याचे कारण

खाद्यतेलाची किमती वाढण्याचे अनेक कारण आहेत तसेच जसे की, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यास स्थानिक बाजारात त्याचा परिणाम होतो. नैसर्गिक आपत्ती जसे की, वादळ किंवा दुष्काळ पिकांचे उत्पादनावर परिणाम करतात.

ज्यामुळे त्याला ज्या किमतीही वाढू शकतात. तसेच शिपिंग अडथळे किंवा भांडवल आणि उत्पादन प्रक्रियेवरील समस्यांमुळे तेलाची उपलब्ध कमी होऊ शकते. लोकसंख्येत वाढ आहारातील बदलामुळे तेलाची मागणी वाढू शकते. त्यामुळे किमतीही वाढू शकतात. सरकार निर्यात नियंत्रण करा बद्दल किंवा अनुदानामुळे किमती मध्ये बदल होतो. कृषी उत्पादन जसे की खत श्रम आणि इंधनाच्या किमती वाढल्यास खाली दलाच्या किमतीही वाढू शकतात.

खाद्यतेलाच्या किमती

  • सोयाबीन – ₹110 प्रति किलो आधीचा दर, ₹130 प्रति किलो नवीन दर
  • शेंगदाणा – ₹175 प्रति किलो आधीचा दर, ₹185 प्रती किलो नवीन दर
  • सूर्यफूल – ₹115 प्रति किलो आधीचा दर , ₹130 प्रति किलो नवीन दर

Leave a Comment

error: Content is protected !!