Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे परतीचा पाऊस महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा धमकूळ घालणार. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चांगलीच चिंता वाढलेली आहे. चला तर जाणून घेऊया भारतीय हवामान खात्याचा अंदाज.
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
खरे तर गेल्या काही दिवसांपासून पावसाची विश्रांती महाराष्ट्रामध्ये दिसून आली. अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतीकामांना ही वेग आलेला आहे. परंतु आता पुन्हा महाराष्ट्राचे चित्र बदलायला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंतेमध्ये वाढ होऊ लागलेली आहे.
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
परतीच्या पावसासंदर्भात आत्ताच मोठी बातमी समोर आलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार परतीचा पाऊस लांबला आहे. दरम्यान परतीचा पाऊस लांबला असल्याने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या देखील राज्यात काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. Maharashtra Havaman Andaj
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 ते 16 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच कोकण मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे. तसेच या ठिकाणी पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
याच पार्श्वभूमीवर राज्यातील ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नाशिक, पुणे, कोल्हापूर, धुळे, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे या ठिकाणी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेत पिकांची विशेष काळजी घ्यावी अशी देखील आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
अनेक भागांमध्ये सध्या खरीप हंगामातील पीक अंतिम टप्प्यात आलेले आहे. त्यामुळे शेत पिकांचे नुकसान होणे निश्चित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे विशेष काळजी घ्यावी. तसेच फळबागांसाठी देखील हा पाऊस घातक ठरू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुढील रब्बी हंगामाला याचा फायदा होईल असे देखील जाणकाराचे मत आहे.